testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

माझा नवरा माझ्याशिवाय कुठेही जायला नको...

बुधवार,ऑगस्ट 28, 2019

नवरा होणे सोपे नाही

सोमवार,ऑगस्ट 19, 2019
नवरा बायकोच्या आयुष्यातील मजेशीर किस्सा
पती : दिवसभर काय करते? पत्नी : घरातील काम आटोपल्यावर लेखन कार्य करते. पती : काय लिहिते? पत्नी : Nice Pic, Nice DP, Beautiful, Gorgeous, wowwww, Happy birthday, congratulations, happy wedding anniversary, cutyyyyy आणखी खूप काही.

मलाही टेस्ट करू दे…

बुधवार,मे 22, 2019
बायको काजू खात होती …….

अरे देवा!

सोमवार,एप्रिल 22, 2019
नवरा बायको रस्त्यावरून मार्केट मध्ये खरेदी साठी चालत चालत जात असतात.

खेळ खलास...

सोमवार,एप्रिल 15, 2019
संगीता : अय्या... नवीन नेकलेस? कितीला पडला गं?

काय म्हणालात?

गुरूवार,एप्रिल 11, 2019
बायको जेव्हा म्हणते ''काय म्हणालात''
मध्यरात्री एका घरात चोर घुसला. चोराने बेडरुममध्ये दोरीनं पुरुषाला बांधून ठेवले आणि बाईला चाकू दाखवत सगळे दागिने काढ म्हणाला... बाई विनवणी करत रडत म्हणाली, हे पाच लाखाचे दागिने घे... तिजोरीतले रोख घे... वाटेल तर मला बांधून ठेव मी आरडाओरड देखील ...
कितीही गरज भासली तरी स्वत:च्या बायकोकडून हातउसने पैसे घेऊ नका... मी 2 वर्षांपूर्वी 10 हजार रुपये घेतले होते, 4 वेळा परत दिले... 7 हजार अजून बाकीच आहेत असे सारखं भांडणात बोलत असते.. कुठे गणित शिकली देव जाणो....
मॉलमधून बिस्किटचा पुडा चोरताना धरलेल्या महिलेविरुद्ध खटला सुरू होता. न्यायधीश: पुड्यात दहा बिस्किट होती, तेव्हा तुला दहा दिवस तुरुंगात राहावे लागेल. हे ऐकताच पती पुढे सरसावला... न्यायधीश महोदय, हिने एक किलो मोहरीचे पाकिट सुद्धा चोरले होते.

नवर्‍याचा लॅपटॉप का फुटला...

मंगळवार,फेब्रुवारी 12, 2019
अर्ध्या तासांपासून बायको मोबाईल कॅमेर्‍याला रुमालाने साफ करत होती. सेल्फी काढायची आणि डिलीट करायची. बाजूला नवरा लॅपटॉपवर काम करत होता. शेवटी त्याला राहवलं नाही आणि बोलला जरा रुमाल चेहर्‍यावर फिरवून ट्राय कर... लॅपटॉप फुटला...

फनी उखाणे

मंगळवार,जून 26, 2018
निळे निळे डोंगर आणि हिरवे हिरवे रान, …रावांचा आवडता छंद म्हणजे सतत मदिरापान.
मंग्या कानात बाळी घालून फिरत होता, चंद्या : कानात बाळी? हि नवीन फॅशन तू कधी पासून सुरू केलीस? मंग्या : अरे बायको माहेरी जाऊन आल्यापासून..

बायकोला तिळगुळ देणे श्रद्धा

मंगळवार,जानेवारी 17, 2017
'बायकोला तिळगुळ देणे' ही श्रद्धा आहे ; आणि 'ती गोड बोलेल' ही अंधश्रद्धा आहे!

सुखी संसाराचे रहस्य

शुक्रवार,जानेवारी 6, 2017
कबीरांनी भरदिवसा बायकोला कंदिल मागितला. तिने तो विना तक्रार आणून दिला. थोड्या वेळाने तिने दोघांना दूध आणून दिले. कबिरांनी ते प्यायल्या नंतर म्हणाले. वा..गोड आहे दूध. त्या मनुष्याला आश्चर्य वाटले तो म्हणाला कबीरजी तुम्ही

बायकोचं यूनिर्व्हसल वाक्य

शुक्रवार,सप्टेंबर 4, 2015
प्रत्येक नवरेमंडळीच्या कानावर बायकोचा पडणारा शब्द..! खाली उत्तर वाचल्यास हसू येईल कारण गावंढळ असो वा उच्च शिक्षित सर्व बायकांचे डोके देव एकाच फॅक्टरीत बनवतो.

ओ के गुड नाइट

मंगळवार,ऑगस्ट 4, 2015
मॅनेजर आणि त्याची सेक्रेटरी हॉटेलात जातात पलंगावर जाताच मॅनेजर तिला विचारतो,

सास भी कभी बहू थी

मंगळवार,ऑगस्ट 4, 2015
सासूनी आपल्या सूनेला परक्या माणसांबरोबर झोपलेले

सात जन्म

मंगळवार,जून 23, 2015
बायको: अहो, मला सोन्याचा हार घेऊन द्या ना. मी सात जन्मापर्यंत तुमच्यावर प्रेम करेन. नवरा : हवं तर हाराबरोबर सोन्याच्या बांगड्याही देतो, पण ही गोष्ट याच जन्मापर्यंत राहू दे!

पावसाळा

शुक्रवार,जून 19, 2015
नवरा: बायकोला तुला वाटत नाही की पावसाळा येतोय आपण पावसात भिजावं, इकडे तिकडे उड्या माराव्या,गाणं गुणगुणावं...बायको: पावसाळा आला की बेडकांना असचं वाटतं...