बायकोचं अर्ध डोकं दुखतं Download Updated: Wed, 20 Nov 2024 (17:31 IST) google-news बायको : नेहमी माझं अर्धच डोक दुखतं. वाटतंय डॉक्टरला दाखवायला हवं… नवरा: अरे त्यात काय दाखवायचं, जितकं आहे तितकंच दुखणार ना… बस्स… तेव्हापासून नवऱ्याचे संपूर्ण अंग दुखत आहे.