बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 4 नोव्हेंबर 2024 (22:31 IST)

देव बंड्यावर प्रसन्न झाल्यावर...

देव बंड्यावर प्रसन्न झाल्यावर - काय पाहिजे ? बोल भक्ता...
बंड्या - पैशांनी भरलेली पिशवी, नोकरी आणि एक मोठ्ठी गाडी ज्यामध्ये खूप सुंदर मुली असतील.
देव - तथास्तु
बंड्या आता कंडक्टर आहे