1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. Diwali Jokes in Marathi

दिवाळी सणापूर्वी सासूची देवीला प्रार्थना

दिवाळी सणापूर्वी एक सासू देवीला अशी प्रार्थना करते
हे देवी आई !
सर्वांच्या सुनेला दिवाळीची स्वच्छता करताना समान बळ दे...
जसे नवरात्रीच्या नऊ दिवस उड्या मारत मारत गरबा आणि रास करताना देत होती.
पुढील लेख
जया बच्चन यांच्या आई इंदिरा भादुरी यांचे निधन