आईने चपलांनी बदडून काढले Download Updated: Mon, 14 Oct 2024 (16:32 IST) google-news मुलगा-आई, तुझ्यासाठी माझी किंमत काय आहे? आई : बेटा तुझी किंमत करोडोंची आहे... मुलगा- मग मला त्या कोटींपैकी 25 हजार रुपये दे, मला गोव्याला जायचे आहे!!! मग आईने चपलांनी बदडून काढले !