बंड्याने अस्वल दिसल्यावर काय केले Download Updated: Mon, 14 Oct 2024 (16:23 IST) google-news बंड्या जंगलातून जात होता... अचानक त्याला एक अस्वल दिसले आणि तो श्वास रोखून जमिनीवर पडून राहिला. अस्वल- मला आत्ता भूक नाही, नाहीतर तुझी हुशारी काढली असते मी.