एका तासांत 40 पोळ्या Download Updated: Mon, 7 Oct 2024 (17:35 IST) google-news गुरूजी : एक बाई एका तासांत 40 पोळ्या बनवत असेल, तर तीन बायका एका तासांत किती पोळ्या बनवतील ? बंड्या : एकही नाही. गुरुजी : कसे काय ? बंड्या : कारण, ती एकटी आहे म्हणूनच तर काम करते. तिघी जणी मिळून फक्त गप्पा मारतील.