मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 5 ऑक्टोबर 2024 (16:45 IST)

तुम्ही दागिने घेत का नाही?

दुकानदार- ताई, तुम्ही दरवेळेस दुकानात येता, दागिने बघता, पण तुम्ही काही घेत का नाही?
कस्टमर- मी नेहमी घेते पण तुमचं लक्ष नसतं तेव्हा..