मजेदार विनोद : प्लीज साखर टाकू नका Download Updated: Mon, 24 Jun 2024 (17:58 IST) google-news एकदा कॉन्व्हेंट शाळेतील मुलीने कळसच गाठला, जेव्हा मुलगी उसाचा रस विक्रेत्याला म्हणाली- भाऊ, मला एक ग्लास उसाचा रस द्या... मात्र प्लीज त्या साखर टाकू नका...!!!