गुरूवार, 4 सप्टेंबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
बाल मैफल
मुलांचे विनोद
Written By
संबंधित माहिती
काट्याने आणि मुकाट्याने
सरकारी कागदावर वजन ठेवले तर...
15 दिवसात फाडफाड इंग्लिश बोलायला शिका
पुढच्या वर्षीच येईन
ऑटो ड्रायव्हरने चंद्रापर्यंत जाण्यासाठी 1200 कोटी मागितले
९० % मार्क्स मिळण्यामागील रहस्य
शिक्षक : मन्या तूला १०वी त ९० % मार्क्स मिळाले त्याचे रहस्य काय ?
मन्या : त्याचे श्रेय माझ्या आई बाबांना, कारण आई बाबा सतत फोनवर असल्यामूळे घरात भांडणे होत नव्हती आणि त्यामूळे मी शांतपणे अभ्यास करु शकलो.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
पौराणिक कथा : द्रौपदी और भीष्म पितामह
Kids story : महाभारताचे युद्ध चालू होते. अर्जुनाच्या बाणांनी जखमी झाल्यानंतर भीष्म पितामह बाणांनी बनवलेल्या पलंगावर झोपले होते. कौरव आणि पांडव दररोज त्यांना भेटायला येत असत.
या डाळीचे पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित होऊ शकतं, पिण्यासाठी योग्य वेळ देखील जाणून घ्या
मूग डाळीचे पाणी खूप हलके आणि पचण्यास सोपे असते. चांगली पचनसंस्था कोलेस्ट्रॉल चयापचय योग्यरित्या नियंत्रित करते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी बाहेर काढण्यास मदत करते.
साप्ताहिक राशिफल 31 ऑगस्ट ते 06 सप्टेंबर 2025
मेष (21 मार्च - 20 एप्रिल) पैशांच्या बाबतीत अजूनही काही समस्या असू शकतात, म्हणून खर्च करताना समजूतदारपणा दाखवणे आवश्यक आहे. तुम्हाला कामावर थकवा किंवा कंटाळा येऊ शकतो, म्हणून काम करण्याची पद्धत थोडी बदलणे चांगले होईल. घरी भावनिक अंतर जाणवू शकते, परंतु संभाषणाद्वारे ते सुधारता येते. प्रेमात भावना स्पष्ट होतील, ज्यामुळे नाते मजबूत होऊ शकते.
Shardiya Navratri 2025 या वर्षी शारदीय नवरात्र कधी सुरू होईल, अष्टमी, नवमी आणि दसरा कोणत्या दिवशी ?
Shardiya Navratri 2025 Date: शारदीय नवरात्र 2025 सण लवकरच सुरु होणार आहे. या नऊ दिवसांच्या उत्सवात, देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाईल. या वर्षीचे महत्त्वाचे दिवस आणि पूजा मुहूर्त जाणून घ्या.
गणपतीच्या नावावरून मुलींची सुंदर आणि यूनिक नावे अर्थासहित
विदमही - हे भगवान गणेशाचे नाव आहे. विनायकी: विनायक हे गणेशाचे एक नाव आहे, आणि विनायकी हे त्याचे स्त्रीलिंगी रूप आहे. याचा अर्थ आहे "अडथळे दूर करणारी". विघ्नहन्त्री: विघ्नहर्ता (अडथळे दूर करणारा) गणेशाच्या नावावरून विघ्नहन्त्री हे नाव दिले जाऊ शकते. चिन्मयी: चिन्मयी हे एक सुंदर नाव आहे, ज्याचा अर्थ आहे "जागरूक". आर्विका - या नावाचा अर्थ आहे शाश्वत. गन्वी- या नावाचा अर्थ भक्ती असा होतो.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
झोपण्यापूर्वी दररोज रात्री हे 5 पेये प्या, पचन आणि रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहील
आजच्या धावपळीच्या जीवनात आपला आहार, दिनचर्या आणि झोप हे सर्व गोंधळलेले झाले आहे. चुकीच्या वेळी खाणे, ताणतणाव आणि झोपेचा अभाव याचा थेट परिणाम आपल्या पचनसंस्थेवर आणि रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. अशा परिस्थितीत, जर आपण आपल्या दैनंदिन दिनचर्येत फक्त एक छोटीशी सवय जोडली, रात्री झोपण्यापूर्वी काही आरोग्यदायी पेये घेतली, तर आपले पचन सुधारेलच, शिवाय रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होईल. ही सवय शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास, गॅस-अॅसिडिटी दूर करण्यास आणि गाढ झोप घेण्यास देखील मदत करते.
सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी या योगासनांचा सराव करा
सांधेदुखी ही आता वृद्धांची समस्या राहिलेली नाही. बदलत्या जीवनशैलीमुळे, जास्त वेळ बसून आणि खाण्याच्या विकारांमुळे तरुणांनाही या समस्येचा सामना करावा लागत आहे. औषधे काही प्रमाणात आराम देतात, पण ती तात्पुरती असते. जर तुम्हाला कायमस्वरूपी उपाय हवा असेल तर योगा हा सर्वोत्तम पर्याय आहे.
नैतिक कथा : जोकरची गोष्ट
Kids story : एकदा एक जोकर सर्कसमध्ये लोकांना एक विनोद सांगत होता. तो विनोद ऐकून लोक मोठ्याने हसायला लागले. काही वेळाने जोकरने तोच विनोद पुन्हा सांगितला.
चांगली भेंडी कशी निवडावी? भेंडी खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी नक्की तपासा
भेंडी खरेदी करण्यापूर्वी, त्याचा रंग आणि पोत लक्षात घ्या. जर भेंडीचा रंग हिरवा आणि चमकदार असेल तर याचा अर्थ त्या चांगल्या आहेत.
Panic Attack पॅनिक अटॅक कसे ओळखायचे? लक्षणे आणि त्वरित उपचार काय करावे?
पॅनिक अटॅकची शारीरिक लक्षणे: पॅनिक अटॅकमध्ये, एखाद्या व्यक्तीला अचानक तीव्र भीती किंवा चिंता वाटते जी काही मिनिटांत तीव्र होते. अशा वेळी, व्यक्ती अस्वस्थ होते. व्यक्ती घामाने भिजते. चक्कर येते. व्यक्ती हात हलवताना किंवा छातीत दाब जाणवताना दिसू शकते.