गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

पुढच्या वर्षीच येईन

बॉस: अभिनंदन, तुमची निवड झाली आहे. तुमचा पगार पहिल्या वर्षी 6 लाख असेल आणि पुढच्या वर्षी 10 लाखांपर्यंत वाढवला जाईल.
राजन बॅग उचलून निघू लागला.
बॉस : अरे काय झालं, कुठे चालला आहेस?
राजन : आता पुढच्या वर्षीच येईन.