प्रेक्षकांच्या मनात वर्षानुवर्ष अधिराज्य गाजवणार चॅनल म्हणजे स्टार प्लस. स्टार प्लसवरील सर्वाधिक लोकप्रिय शो असलेला अनुपमा अत्यंत रंजक कथानकामुळे अजूनही टीव्हीवर राज्य करत आहे या मालिकेत सतत येणारे ट्विस्ट आणि भावनिक वळणांमुळे प्रेक्षक या मालिकेशी भावनिक रित्या घट्ट जोडले गेले आहेत. मालिकेतील पात्र आता प्रेक्षकांना आपलीशी वाटायला लागली असून या...