राज्यात लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल होणार

सोमवार,जून 1, 2020
भारतीय हवामान खात्याने पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये ३ जून आणि ४ जून रोजी
मुख्यमंत्री सहायता निधीतून कोविडसाठी सुमारे १२३ कोटी खर्च
राज्यात काल नव्या २४८७ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून एकूण संख्या आता ६७ हजार ६५५ इतकी झाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेबाबत चर्चा सुरू होती. परीक्षा होणार कि नाही?
जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या समूह संसर्गाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. सद्यस्थितीत जळगावात 635 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या दोन महिन्यात 73 जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ...
मुंबईतील चेंबूर भागात बसून टेलिफोन आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतीय लष्कराची जम्म-काश्मीरमधली माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या Spy Network वर छापेमारी करण्यात आली आहे. लष्कराचं एक पथक आणि मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने केलेल्या ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सॅनिटायझरने वारंवार हात स्वच्छ करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, आता हे सॅनिटायझर किराणा दुकान, जनरल स्टोअर्समध्ये विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या ...
महाराष्ट्रात २९४० नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ९९ जणांचा मृत्यू झाला आहे. आता राज्यातील करोना रुग्णांची संख्या ६५ हजार १६८ इतकी झाली आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण २१९७ रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही ...
नरेंद्र मोदी २.० चे एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी देशवासियांनी पत्र लिहून संवाद साधला आहे. पंतप्रधानांनी या पत्रात कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचा उल्लेख केला आहे
मुंबईत २४ तासात १९२ कोरोना पॉझिटिव्ह महिलांची प्रसुती झाली मात्र सुदैवाने १९६ नवजात बाळं सुखरूप असून ते सर्व कोरोना निगेटिव्ह आहेत. मुंबई महापालिकेच्या
दिल्लीहून मॉस्कोला निघालेले एअर इंडियाचे विमान उझबेकिस्तानवरुन माघारी बोलवण्यात आले. विमानातील एक वैमानिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले.
गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल ११४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत एकूण राज्यात दोन हजार ३२५ पोलीस अधिकारी
खूप दिवसांची इच्छा होती की एकदा तरी पूर्ण केस काढून बघावे. पण धाडस होत नव्हतं. त्यातच कोव्हिडची साथ आल्यानंतर केसांची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली
हे सेंटर तुलनेने बरंच स्वस्त आहे. खालेद सांगतात, "आम्हाला चांगला अनुभव यावा, यासाठी ते त्यांचं बेस्ट देण्याचा प्रयत्न करत आहेत. संध्याकाळी संगीताचा कार्यक्रम ठेवतात. रोज डीजे असतो."
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आधार कार्ड धारकांना PAN क्रमांक देण्याची सेवा सुरू केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा चौथा टप्पा 31 मे रोजी संपत आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील रणनीती ठरवण्यासंबंधी
महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये २६८२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर ११६ मृत्यू झाले आहेत. तर गेल्या चोवीस तासांमध्ये ८ हजार ३८१ रुग्ण बरे झाले आहेत.
महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ८ हजार ३८१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ही संख्या गेल्या अनेक दिवसांमधली विक्रमी संख्या आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ३३
टेलिकॉम रेग्युलेटरी ऑफ इंडियाने एक प्रस्ताव सादर केला आहे. यामध्ये मोबाईलचे ११ आकडे असावेत असे म्हटले आहे. यानुसार सध्याच्या ग्राहकांना ११ अंकांचा नंबर घ्यावा लागणार आहे.