महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC / एसटी) च्या ताफ्यात मोठी भर पडणार आहे! राज्य सरकारने २०२६ अखेरपर्यंत ८,००० नवीन बस खरेदी करण्याचा ठोस प्लॅन जाहीर केला आहे. या योजनेमुळे एसटीच्या सेवा अधिक मजबूत होऊन ग्रामीण आणि शहरी भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा...