1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

पुणेरी ग्राहक Know Your Customer

स्थळ : पुणे
हॉटेल : गोखलेज किचन - केवायसी
जोशी : अरे वा, दाल फ्राय ची ऑर्डर पाच मिनिटांपूर्वी दिली आणि गरमागरम दाल फ्राय चटकन आणून दिलीत? 
गोखले : ग्राहक जेंव्हा मेन्यूकार्ड १५ मिनिट वाचत बसतो, तेंव्हाच आम्हाला समजते की हा शेवटी दाल फ्राय आणि दोन पोळ्या ऑर्डर करणारा ग्राहक आहे...!
ह्यालाच आम्ही म्हणतो _केवायसी
 
Know Your Customer