शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By

चांगलं काम

गुरुजी - तुमच्यापैकी कोणी कधी काही चांगलं काम केलं का?
 
बंटी - होय गुरुजी मी केलं आहे.
 
गुरुजी- काय केलंस ?
 
बंटी- कालच एक आजी हळू हळू आरामात पायी चालत घरी जात होत्या. मी त्यांच्यामागे एक कुत्र सोडून दिलं... त्या पटकन घरी पोहचून गेल्या..
 
गुरुजी डोक्याला हात लावून बसले..