Kids Joke :नियम म्हणजे नियम Download Updated: Mon, 27 Mar 2023 (10:22 IST) google-news शिक्षक : जर कुणी शाळेच्या समोर बाॅम्ब ठेवला तर काय कराल? पक्या : 1-2 तास बघणार कोणी नेला तर ठीक आहे. नाहीतर स्टाफ रूम मधे जमा करणार. नियम म्हणजे नियम Edited By - Priya Dixit