मंगळवार, 12 डिसेंबर 2023
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: रविवार, 26 मार्च 2023 (16:37 IST)

KIds Joke - टीचर आणि महाभारत

jokes
दिपू : मम्मी मी उद्यापासून शाळेत नाही जाणार
मम्मी : का रे, आज परत पार खाल्ला काय?
दिपू : अगं समजत नाही त्या टीचर स्वतःला काय समजतात
मम्मी : असं काय झालं?
दिपू : टीचर ने स्वतः फळ्यावर लिहिलं “महाभारत” 
आणि विचारलं “महाभारत कुणी लिहिलं”. 
मी म्हटलं तुम्ही, तर त्यांनी मला खूप मारलं
 
Edited By - Priya Dixit