kids Joke - आई आणि बंड्या
आई :- बंड्या लवकर आंघोळ करून घे,
नाहीतर शाळा बुडेल!
बंड्या :- आई बादलीभर पाण्यात
शाळा कशी काय बुडेल् ग ?
आईने बंड्याला चांगलंच बदडून काढलं
Edited By - Priya Dixit
पुढील लेख
