म्हातारे आजोबा हळू हळू घरी जात होते Download Updated: Thu, 2 Mar 2023 (14:54 IST) google-news शिक्षक विद्यार्थ्याला- कधी काही चांगले केले आहे का ? बंड्या - हो सर, कालच एक म्हातारे आजोबा हळू हळू घरी जात होते तर मी त्यांच्या मागे कुत्रा लावला, ते पटकन घरी पोहोचले !!