गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: मंगळवार, 28 फेब्रुवारी 2023 (10:00 IST)

Kids Joke :पक्या आणि मिनू

jokes
मिनू  रडत असते
पक्या  : काय झाल ? का  रडतेस ?
मिनू  : मला परीक्षेत कमी मार्क्स मिळाले
पक्या :  एवढंच न! होत असं  कधी कधी. किती मार्क्स मिळाले तुला?
मिनू  : 88
पक्या : अरे देवा!. या मार्कात दोन पोर पास झाली असती.
Edited By - Priya Dixit