गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 13 फेब्रुवारी 2023 (16:18 IST)

फेसबुकवर दुधात चपातीचा चुरा कालवलेला फोटो

पुण्यातील  एका स्ञी ने फेसबुकवर दुधात चपाती चा चुरा कालवलेला फोटो शेअर केला.ते फोटो पाहुन तिला comment मध्ये रेसिपी विचारतील तीने हा स्वप्नात सुद्धा विचार केली नसेल
काही बायकांचे Comments
 
पहीली : दुध गायीचे घ्यायचे का म्हशीचे
 
दुसरी : चपाती चा चुरा हाताने करायचा कि Grinder ने
 
तिसरी : एका चपातीला किती दुध घ्यायचे
 
चौथी : दुधात साखरेऐवजी गूळ घातला तर चालेल का
 
पाचवी : एका चपाती च्या चुऱ्यासाठी किती चमचे साखर वापरायची
 
सहावी : दुध थंड घ्यायचे का गरम
 
सातवी : चपाती च्या ऐवजी भाकरी घेतली तर चालतील का
 
आठवी : चपाती ताजी हवी का शिळी
 
बेस्ट comment हद्दच केली
 
बेस्ट :  3) चपाती साठी गहु दळुन आणायचे.. का विकतचं पीठ चालेल
 
2) चपात्या घडीच्या हव्या का फुलक
 
Winner: 
 चपात्या बायकोने केलेल्या चालतील का रोजच्याप्रमाणे नवऱ्यानेच करायच्या