मंगळवार, 10 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 13 ऑक्टोबर 2022 (22:29 IST)

याला " चार जाम" यात्रा असे म्हणतात.‌!!!! ‌

पुण्यातील एक नविन टूरिस्ट कंपनी पर्यटकांना खालील स्थळांना घेऊन जाते.  
 
१....चांदणी चौक !!
 
२.... पुणे युनिव्हर्सिटी सिग्नल.  !!
 
३.... हिंजेवाडी फ्लाय ओव्हर.  !*   !!!
 
४.... पुणे स्टेशन परिसर   !!!!
 
याला " चार जाम"  यात्रा असे म्हणतात.‌!!!! ‌