शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 11 ऑक्टोबर 2022 (17:39 IST)

हा परतीचा पाऊस म्हणजे काकूंसारखा

हा परतीचा पाऊस  म्हणजे..
.
.
.
 दोन वेळा 'अच्छा' करून झालं तरी दारापाशी थांबून तासभर गप्पा टाकणाऱ्या काकूंसारखा आहे !!