सोमवार, 30 जानेवारी 2023
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
ज्योतिष 2023
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
धर्म
व्हिडिओ
मनोरंजन
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
ज्योतिष 2023
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
धर्म
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified
बुधवार, 14 सप्टेंबर 2022 (19:31 IST)
संबंधित माहिती
Gulabbai Sangamnerkar Passes Away : लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन
फॉक्सकॉन-वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून कसा निसटला?
डोळे तपकिरी, निळे आणि हिरवे का असतात? त्यामागील कारणे जाणून घ्या
शिवसेनेत 'महाराष्ट्र न्यायिक विधी सेना' शाखेची स्थापना
T20 World Cup: रोहित शर्मा खेळणार विक्रमी आठवा T20 विश्वचषक
सासू आणि सून जोक- मुलीची मराठी
भावी सासू – मी तुझं मराठी ऐकल्यावरच ठरवेन की
तू माझी सून होण्याच्या लायकीची आहेस की नाही?
तुझं शिक्षण किती?
मुलगी – नेत्र नेत्र चहा
भावी सासू – म्हणजे काय?
मुलगी – आयआयटी
सासू अजून कोमातच आहे
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे धार्मिक आणि तीर्थक्षेत्र आहे. इथे भारतीय धर्माची बरीच स्मारके, देऊळ आणि पावित्र्य स्थळे आहेत. चला जाणून घेऊ या थोडक्यात माहिती.
कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि दक्षिण काशी म्हणून समजले जाते. श्री कुणकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण
सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर अशा शहरांची सैर केली जाते. मात्र याराज्यात सुंदर आणि नयनरम्य अशी बरीच ठिकाणं आहेत. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे बूंदी.
पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण भारतातल्या सर्व पर्यटकांचे हे आवडते सहलीचे ठिकाण आहे. घनदाट उष्णकटिबंधाच्या जंगलामधून पलरुवीला जाणे हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव आहे.
रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या शहराला मुख्यत्वेकरून दोन गोष्टींसाठी ओळखले जाते पहिले म्हणजे श्री. रामनाथ स्वामी मंदिर, जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि दुसरे श्री एपीजे अब्दुल कलाम यांच्या सारख्या एक उत्कृष्ट वैज्ञानिकाची जन्मभूमी म्हणून. रामेश्वरमला हे शहर जवळील गावास पांबन या सागरी सेतू मुळे जोडले गेले आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
अभिनेता अन्नू कपूर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज केले
बॉलिवूड अभिनेता अन्नू कपूरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अभिनेत्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. छातीत दुखू लागल्याने त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. बरे झाल्यानंतर अन्नू कपूरचा एक फोटोही समोर आला आहे, ज्यामध्ये तो डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांसोबत दिसत आहे. फोटोंमध्ये अन्नूसह सर्वांच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळते
प्रसिद्ध गायक कैलाश खैरवर कान्सर्ट मध्ये हल्ला
कर्नाटक येथील हम्पी उत्सवादरम्यान प्रसिद्ध गायक कैलाश खैर यांच्यावर हल्ला करण्यात आला. दोन मुलांनी कार्यक्रम सुरु असताना दोन मुलांनी कैलास खैर यांना पाण्याची बाटली फेकून मारली. सदर घटना रविवारी घडली. तीन दिवसीय हंपी महोत्सव 27 जानेवारीपासून सुरू झाला आणि 29 जानेवारीपर्यंत चालला. शुक्रवारी सायंकाळी प्रमुख बसवराज बोम्मई यांच्या हस्ते महोत्सवाचेउद्घाटन करण्यात आले.
बाबू- शोना जोक : उरलेले २ रुपये
मन्नू : अग काल न तू माझ्या स्वप्नात आली होतीस पिंकी : वा काय होत स्वप्न मन्नू : तू आणि मी दोघेच कुठे तरी लांब प्रवासाला निघालो आहोत पिंकी : हा पुढे मन्नू : आणि अचानक आपल्या बस ला अपघात होतो
Marathi Bhannat Joke- जोशी काकू आणि शिट्टी
एकदा जोशी काकूंनी सिग्नल तोडला आणि भुर्रकन स्कुटी वरून निघून गेल्या…. तिकड हवालदार शिट्टी वाजवून दमला पण काकू काही थांबल्या नाही…. पुढच्या सिग्नलला हवालदाराने काकूंना थांबवले आणि म्हणाला
औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग Aundha Nagnath Jyotirlinga
या मंदिराच्या शिल्पकलेची वेरूळ व अजिंठा येथील शिल्पकलेची तुलना करून काही इतिहासकारांनी या मंदिराच्या उत्पत्तीचा संबंध वाकाटक आणि राष्ट्रकुट घराण्याशी व त्या कालखंडाशी जोडला. परंतु, चिकित्सक दृष्टीने पाहिल्यास या मंदिराचे पूर्ण शिल्पकाम हे हेमाडपंती असल्याचे जाणवते. हेमाडपंती कालखंड सर्वसाधारण 11 ते 12 वे शतक असा मानला जातो. यामुळे या कालखंडातच या मंदिराचे निर्माण कार्य झाले असावे. तसा पुरावा 1294 मध्ये येथे कनकेश्वरी देवी जवळ सापडलेल्या शिलालेखातून मिळतो. ह्यात यादव राजा रामदेवराय यांनी या मंदिरास उल्लेख केल्याचा सापडतो म्हणून या मंदिराचा कालखंड 11 ते 12 वे शतक मानला जातो.