मराठी जोक: बंड्याने बॅलन्स चेक केले
रविवार,मे 1, 2022
मराठी मिडीयम मध्ये शिकणारे बाबा इंग्लिश मीडियममधे शिकणाऱ्या
लेकीला सांगत होते,
ये ऐक न, तुला माहित आहे मुलीचा प्रपोज करण्यासाठी सर्वात चांगला दिवस कोणता आहे?
1 एप्रिल
का बर??
जर तिने आपले प्रेम स्वीकारले तर आपण लकी आणि जर
स्वीकारले नाही तर आपला एप्रिल फूल झाला अस तिला सांगा...
गुरूवार,फेब्रुवारी 17, 2022
दोन आज्यांचा संवाद
पहिली आजी : मी माझ्या नात-नातूंच्या वाढदिवसांना मोठमोठ्या रकमांचे चेक पाठविते पण त्यांच्याकडून चेक मिळाला की नाही मिळाला किंवा आभारी आहोत वगैरे काहीच उत्तर येत नाही.
दुसरी आजी : मी पण नात-नातूंना चेक पाठविते पण मला ते ...
गुरूवार,फेब्रुवारी 10, 2022
एका पुणेरी मिठाई दुकानावरील पाटी..
"इथे तुम्हाला - तुमच्या मेहुणीपेक्षा गोड ...
आणि बायकोपेक्षा तिखट पदार्थ मिळतील..
गुरूवार,फेब्रुवारी 3, 2022
शेजारी पाजारी.. याचा खरा अर्थ आता समजला.
अडीनडीच्या वेळी डाळ तांदूळ तेल वगैरे देणारे ते शेजारी
गुरूवार,फेब्रुवारी 3, 2022
व्हाट्सपची काठी !
म्हातारपणी मिळाली
व्हाट्सउपची काठी !
कपाळावरची मिटली
आपोआप आठी !!
बुधवार,फेब्रुवारी 2, 2022
बंडूचं वजन खूपच वाढलं
त्याने आहार तज्ञाला विचारलं
गुरूवार,जानेवारी 20, 2022
स्थळ पुणे : Disturb चं स्पेलिंग चुकलंय
पार्ट 1
शेजाऱ्यांनी Don't Distrb असा बोर्ड लावला.
मी बेल वाजवून Disturb चं स्पेलिंग चुकलंय म्हणून सांगितलं …
मंगळवार,जानेवारी 18, 2022
परवा शनिवार पेठेत गेलो होतो.
तिथे काही पुणेकर पतंग उडविण्याचा आस्वाद घेत होते.
त्यातील बहुतेक पुणेकर
आपला पतंग कोणी कापू नये म्हणून L चिन्ह लावून पतंग उडवत होते..
एका साठीतल्या काकूंची तक्रार
मंगळवार,जानेवारी 11, 2022
शिक्षक : मुलांनो , उद्या वर्गात येताना कोरोना वर निंबध लिहून आणा..
बंड्याने लिहिलेला निबंध
कोरोना हा एक नवीन सण असून तो २०२० सालापासून सुरु झाला तसेच तो दिवाळी सारखा एक मोठा सण आहे. होळीच्या नंतर येतो आणि पुष्कळ दिवसापर्यंत राहतो.
एकदा एका शाळेंत डेप्युटी अधिकारी
शाळा तपासायला आले. एका वर्गांत त्यांनी फळ्यावर
'NATURE' अशी अक्षरे लिहिली आणि एका मुलाला विचारले
मी वैद्यांकडे गेलो आणि विचारलं, " Omicron Corona वर कोणता काढा आहे का हो?"
त्यांनी सांगितले,
"हो आहे की, ३-४आठवडे घरातच काढा,
पोटाचा घेर बघून सकाळी
लवकर उठून फिरायला जावे
शुक्रवार,डिसेंबर 17, 2021
मुलगी – हिप्नोटाईज करणे म्हणजे काय रे?
परवा खुप दिवसांनी मी माझ्या एका मैत्रिणीकडे गेलो .
एकमेकांची विचारपुस झाली.पाणी पिऊन झालं
यमराज : बोल मानवा, तुला कुठं जायचे आहे?
स्वर्गात की नरकात ?
शुक्रवार,डिसेंबर 10, 2021
पक्याच्या मैत्रिणीने इंग्लिश स्पिकिंगचा कोर्स पूर्ण केला
आणि पक्याला म्हणाली, कोणताही प्रश्न विचार ,
एक समोसा दुसऱ्या समोशाला काय म्हणेल?:
भाऊ जरा नीट ऊभे रहा कोपर लागतय सारखं
एक बाकरवडी दुसऱ्या बाकरवडीला काय म्हणेल?:
तू चितळेंची लेक असल्यासारखी काय वागते?