1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. Election Joke in Marahti

Election Joke निवडणुकीच्या काळात नेत्याला चावून घरी आलेला डास

डास (डासीणी ला) – डार्लिंग उद्या मी तुझ्यासाठी वाघाची शिकार करून आणेन!
डासीण – ठीक आहे! झोप आता...
 
डास – डार्लिंग! उद्या मी एका हत्तीला सांगेन आणि त्याचे सगळे रक्त तुझ्यासाठी आणेन!
डासीण – कळल रे! झोप आता!!
 
डास –  बहुतेक तुझा माझ्यावर विश्वासच नाहिये !
चल उद्या मी तुझ्यासाठी  100 मगरींचे रक्तच आणतो बघच तु आता!!!
 
डासीण – आता तु शांतपणे मला झोपू देणार आहेस की नाही?
तुला किती वेळा सांगितले आहे की, निवडणुकीत उभ्या राहिलेल्या नेत्याला चावून घरी येत जाऊ नकोस…।
पुढील लेख
मर्दानी 3 ची खलनायक अम्मा यांनी खळबळ उडवून दिली, प्रेक्षक थक्क झाले