Diwali Joke दिवाळी साफसफाईच्या हार्दिक शुभेच्छा
या आठवड्यात तुमच्या राशीभविष्यात जर असे लिहिले असेल की, लवकरच नवीन उंची गाठण्याचा योग आहे!
तर त्याचा खरा अर्थ इतकाच आहे की तुम्हाला स्टुलावर चढून घरचे पंखे पुसण्याचा आणि जळमटे काढण्याचा योग आहे!
दिवाळी साफसफाईच्या हार्दिक शुभेच्छा!