1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. latest puneri joke

गाडीवरून लिफ्ट दिल्यानंतर पुणेरी काकांच्या प्रतिक्रिया .....

jokes
गाडीवरून लिफ्ट दिल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया .....
 
नाशिक -....धन्यवाद भाऊ!
नागपूर -....देव भलं करो राजेहो!
कोल्हापूर -...लई आभार मित्रा ! 
सातारा-....नंबर एक गड्या!
जळगाव -..देवासारखा भेटला रे भो!
मुंबई -..Thank You so much
पुणे -...रोज इकडूनच जाता का?"
पुढील लेख
अर्जुन रामपालच्या माजी पत्नीने बिपाशा बसूला मॉडेलिंगच्या जगात प्रवेश करण्यास मदत केली