रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 (18:32 IST)

पन्नाशीच्या कथा आणि व्यथा

jokes
नवरा :- "मी काही आता वाचू शकेल अस वाटत नाही" 
बायको :- "काही काय अभद्र बोलताय हो! अजून आपली वर्ल्ड टूर बाकी आहे!  दागिने करायचेत, नवीन सेट मागवला आहे टिकल्या, लिपस्टिक, बांगड्या, मेक अप किट आत्ताच घेतले आहे, कालच ब्युटी पार्लर ला जाऊन आले,  आत्ताच नवीन साड्या घेतल्या आहेत, मॅचिंग ब्लाउज आणि मॅचिंग मास्क पण शिवायला टाकलेत, ते पण आले नाहीत अजून त्याचे काय करू,  ईतक्यात काय हे?"  
 
नवरा :- "ऐ बाई... माझा चष्मा तुटलाय म्हणून म्हणलं 
आत्ता वाचू शकत नाही,
 उद्या चष्मा रिपेअर झाला की वाचतो"  
 
पन्नाशीच्या कथा आणि व्यथा  
हसत रहा, निरोगी रहा