जनरल गप्पा मारायची पण सोय राहिलेली नाही हल्ली ...

सोमवार,एप्रिल 27, 2020
गण्या- जर वाघ तुझ्या मागं लागला तर तु काय करणार ? बंड्या- मी झाडाच्या मागं लपिन गण्या- वाघानं तुला बघितले तर बंड्या- मी झाडावर चढेन
नवीन वर्षाचा संकल्प काय आहे तुझा? गोट्या – जिम लावणार, पळायला जाणार, वजन कमी करणार आणि पहाटे अभ्यास करणार बाबा – भारीच… मग आता सकाळी पाच वाजता उठवतो, आधी अभ्यास कर आणि मग पळायला जा..आणि तिकडूनच जिममध्ये जा
मास्तर – भोप्या, उभा रहा… चल सांग, १० नारळांपैकी ७ नारळ नासले, तर किती नारळ राहिले? भोप्या – दहा मास्तर – कसे काय

तिने मला पाहिले... मी तिला पाहिले

गुरूवार,नोव्हेंबर 14, 2019
Kids Jokes

मुलांसाठी 5 मजेशीर विनोद

गुरूवार,नोव्हेंबर 14, 2019
एकदा एका मुलाने दुसर्‍याला विचारले- काय तू आपण चीनी भाषा वाचू शकतो ? दुसर्‍या मुलाने म्हटले - होय, जर ती हिंदी किवा इंग्रजी भाषेत लिहिलेली असेल....
वर्गात मराठीचा तास सुरु होता. प्राध्यापक शब्द शिकवीत होते. त्यानी एका विद्यार्थ्याला विचारले, कविता आणि निबंध यातला फरक सांगा...

बागेत बोर्डावर काय लिहिलं होतं

मंगळवार,सप्टेंबर 10, 2019
आई: गण्या मी तुला बागेतून पूजेसाठी फुलं तोडून आणण्यास सांगितलं. तू तर पूर्ण फांदीच तोडून घेऊन आलास.

मुंबईकर v/s पुणेकर

शुक्रवार,जून 7, 2019
मुंबईकर : आमच्याकडे समुद्र आहे.

कुठे आहे नंदुरबार???

शुक्रवार,मे 17, 2019
मास्तर :सांग बंड्या ‘नंदुरबार’ कुठे आहे ???
शिक्षक : या म्हणीचा अर्थ सांगा "सापाच्या शेपटीवर पाय देणे "

फोटो कशाला लावतात?

मंगळवार,मे 14, 2019
गुरुजी- गण्या सांग पाहू न्यायालयात गांधीजींचा फोटो कशाला लावतात ?

मोठी झाल्यावर काय करशील?

गुरूवार,एप्रिल 25, 2019
वडील: मोठी झाल्यावर काय करशील? मुलगी: लग्न...
एक खेड्यातला मुलगा उच्च शिक्षणासाठी शहरात गेला. महिनाभरानंतर दोन दिवसांसाठी घरी गेला. घरच्यांनी विचारलं,,,

आत्याचार

शनिवार,फेब्रुवारी 20, 2016
ज्या मुलाच्या वडिलांना ४ बहिणी आहेत, त्या मुलाचे नाव काय? .

मार्क्सवाद

मंगळवार,जुलै 28, 2015
गुरुजी : सांग बंड्या, मार्क्सवाद कशाला म्हणतात? बंड्या : मला कमी मार्क्स देऊन नापास केल्यानंतर माझे वडील तुमच्याकडे आल्यानंतर तुमच्यात व त्यांच्यात झालेल्या वादाला मार्क्सवाद म्हणतात. (गुरुजी महाराष्ट्र सोडून फरार झाले.)

सीसीटीव्ही कॅमेरे

मंगळवार,जुलै 21, 2015
वडिल : अरे, एक काळ असा होता की, मी पाच रुपयांत किराणा सामान, दूध, पाव आणि बिस्कीट घेऊन यायचो.

मार्क्सवाद

गुरूवार,जुलै 9, 2015
शिक्षकः मार्क्सवाद कशाला म्हणतात? बंड्या: मला कमी मार्क्स देउन नापास केल्यानंतर मी माझ्या वडीलांना घेऊन तुमच्या कडे येणार व नंतर तुमच्यात व वडीलांत, त्या झालेल्या वादाला मार्क्सवाद म्हणतात.

पुणेरी

मंगळवार,जुलै 7, 2015
गोखले काकू: अरे तुम्हाला किती वेळा सांगितलं इथे खेळू नका. . . . . . . . . . बंड्या: आम्ही मोजलं नाही काकू..

कापूस जड की लोखंड ?

सोमवार,जुलै 6, 2015
गुरुजी: मुलांनो सांगा एक किलो कापूस जड की एक किलो लोखंड जड बंड्या: लोखंड गुरुजी: दोघाचंही वजन एक किलोच आहे, मग लोखंड कसं जड? बंड्या: लोखंडच जड गुरुजी: अरे एका पारड्यात लोखंड आणि एका पारड्यात कापूस ठेवला तर तराजू समांतर राहील. बंड्या: नाही ...