Teacher-student marathi joke -तुमच्याकडे बघितले
शिक्षक - गोट्या चल सांग, Monkey ला मराठीत काय म्हणतात?
गोट्या - माकड म्हणतात.
शिक्षक - तू पुस्तकात बघून सांगितलं ना...!
गोट्या - नाही सर, मी तुमच्याकडे बघून सांगितले.
Edited By- Priya Dixit
