Kids Joke- एक गोंडस मागणी Download Updated: Fri, 24 Mar 2023 (16:13 IST) google-news एक छोटासा मुलगा आईवर चिडून घराबाहेर बसला होता बाबा म्हणाले, “काय झालं बाळा?” मुलगा : तुमच्या बायकोशी माझे पटत नाही. मला माझी बायको पाहिजे… विषय संपला Edited By- Priya Dixit