रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 मार्च 2023 (19:12 IST)

Kids Joke- बंटी आणि चोपडा अंकल

joke
बंटी- चोपडा अंकल, 
तुम्ही चेमिस्ट आहात ना ?
चोपडा अंकल- होय बेटा! ..
पण ते चेमिस्ट नाही केमिस्ट असतं..
ch ला च नाही क म्हणायचं..
बंटी -ओके कोपडा अंकल. 
 
Edited By - Priya Dixit