सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2023 (18:32 IST)

Marathi Joke -पक्याची हजरजबाबी

joke
पक्या लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोचला.
इंग्रजीचे सर ओरडले. “व्हाय आर यू लेट?
“इंग्रजीत सुमार पक्या म्हणाला, “सर रस्त्यावर चिख्खल झाला होता
आणि तिथे उभ्या बैलाने ढुशी मारली. माझा पाय मोडला.
म्हणून ऊशीर झाला.
“सर पुन्हा ओरडले, “टॉक इन इंग्लिश!”…
हजरजबाबी पक्याने म्हटले,
“सर देयर वॉज चिखलीपिकेशन ऑन रोड.
काऊज हसबण्ड केम…ही मारिंग मी शींगडा मेड मी लंगडा.
सो आय कम लेट!
 
Edited By - Priya Dixit