दुसरं लग्न अजिबात करणार नाही Download Updated: Tue, 24 Feb 2026 (13:01 IST) google-news बायको : काय हो, मी मेल्यावर तुम्ही दुसरं लग्न कराल का? नवरा : नाही गं… अजिबात नाही. बायको : का? माझ्यावर इतकं प्रेम आहे? नवरा : नाही… पुन्हा एवढं ट्रेनिंग घ्यायचं धाडस नाही!