गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: मंगळवार, 31 जानेवारी 2023 (12:31 IST)

मराठी जोक -माझी पाटी फुटली

jokes
बंड्या आईकडे रडत रडत आला आणि म्हणाला,
‘आई गोट्या ने माझी पाटी फोडली.’
‘कशी फोडली? थांब बघते मी गोट्याला.’
‘मी त्याच्या डोक्यावर आपटली
आणि त्याचं डोकं फुटण्याऐवजी माझी पाटीच फुटली.’
Edited By - Priya Dixit