मंगळवार, 21 मार्च 2023
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified सोमवार, 30 जानेवारी 2023 (10:13 IST)

Marathi Bhannat Joke- जोशी काकू आणि शिट्टी

एकदा जोशी काकूंनी सिग्नल तोडला
आणि भुर्रकन स्कुटी वरून निघून गेल्या….
तिकड हवालदार शिट्टी वाजवून दमला पण काकू काही थांबल्या नाही….
पुढच्या सिग्नलला हवालदाराने काकूंना थांबवले आणि म्हणाला
एवढ्या शिट्ट्या मारतोय मग तुम्ही थांबल्या का नाही…..??
काकू : बाळा शिट्टी वाजल्यावर थांबायच हे वय आहे का माझं 
 
Edited By - Priya Dixit