शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 जानेवारी 2023 (10:04 IST)

मराठी जोक- सेम डाऊट असत

joke
छकुली  : ए सोन्या .. सोन्या. तू ना असा काय 
आरशा समोर बसून अभ्यास करतोय?
सोन्या :कस आहे ना, की, त्याचे खूप फायदे असतात.
छकुली: अय्या, ते कसे  रे ?
सोन्या : अगं छकुली , सोपं आहे . एक म्हणजे तू आणि 
आरशातल्या तू मिळून अभ्यास केला की, 
उजळणी करायची गरज लागत नाही. 
अभ्यासाला कंपनी मिळते. 
एकमेकांना डाऊट विचारता येतात 
आणि मग समोरच्यालाही सेम डाऊट आहे
 हे पाहून टेन्शन येत नाही ना
 
Edited By - Priya Dixit