रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 जानेवारी 2023 (11:37 IST)

वर्गात नवीन मुलगी आली

गोट्या  : मला वाटतं, ती आपल्या वर्गातली 
आलेली मुलगी बहिरी असावी.
रमेश: अरेरे बिच्चारी.
गोट्या: होना रे. मला पण वाईट वाटलं जेव्हा कळलं तेव्हा.
रमेश : तुला कसं रे कळलं.
गोट्या : अरे मी तिला म्हटलं… आय लव्ह यू… 
तर त्यावर तिने उत्तर दिलं, 
माझी चप्पल करकरीत नवीन आहे.
 
Edited by - Priya Dixit