संबंधित माहिती
- अमेरिकेत गोळीबार ,सहा महिन्यांच्या बाळासह सहा जणांचा मृत्यू
- काश्मीर फाईल्स फेम अभिनेत्री पल्लवीचा अपघात
- Rishabh Pant tweet : अपघातानंतर पहिल्यांदाच आली ऋषभ पंतची प्रतिक्रिया, भविष्यातील आव्हानांसाठी तयार, ट्वीट करून दिली माहिती
- शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची? आज निवडणूक आयोगात सुनावणी
- मुंबई गारठली! मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद
Marathi Bhannat Joke -डास मारायचे कसे
पक्या : सांग पाहू डासाला कसं मारायचं.
मन्या : मला नाही बुव्वा माहीत
पक्या : वेडा रे वेडा अगदी सोप्प आहे.
त्याला पकडयाचं त्याचे पाय बांधायचे आणि
पोटात गुदगुदल्या करायच्या
Edited by - Priya Dixit
