मराठी भन्नाट जोक Download Updated: Sat, 14 Jan 2023 (13:20 IST) google-news गण्या : माझे आजोबा बाजारातून आगपेटी घेतात तेव्हा काड्या मोजून घेतात. बरोबर ५० आहे की नाही. मन्या : माझे अजोबा तर हे पण बघून घेतात की त्या ५० काड्या जळतात की नाही. Edited By - Priya Dixit