1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
  4. Teacher Student Joke Tiger and sonya

Teacher - Student Joke : वाघ आणि सोन्या

joke
मास्तर : सोन्या वाघ तुझ्या मागे लागला तर तु काय करशील?
सोन्या : मी झाडामागे लपेन
मास्तर : अन् वाघाने तुला तिथे बघीतले तर?
सोन्या : मी झाडावर चढेन
मास्तर : अन् वाघ झाडावर पण चढला तर?
सोन्या : मी नदीमध्ये उडी मारेन
मास्तर : अन् जर वाघाने नदीमधे पण उडी मारली तर?.
सोन्या : मास्तर, वाघाने मला खाल्ल्यावरच तुमचं समाधान होणार काय?

Edited by - Priya Dixit 
 
पुढील लेख
श्रीदत्त क्षेत्र आत्मतीर्थ पांचाळेश्वर