शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: मंगळवार, 20 डिसेंबर 2022 (11:26 IST)

Marathi Kids Joke : देवा सारखा दिसतो

joke
मंटू- पप्पा मी देवासारखा दिसतो का?
पप्पा- नाही, पण असं का विचारतोय बेटा?
मंटू- कारण बाबा, मी जिथे जातो तिथे 
सगळे हेच म्हणतात, अरे देवा, हा पुन्हा आला. 
 
Edited By - Priya Dixit