marathi joke -बंड्याचं फेक प्रोफाइल Download Updated: Fri, 16 Dec 2022 (13:03 IST) google-news बंड्या : अरे कोणी तरी माझ्या नावाचे फेक प्रोफाईल काढून पैसे मागत आहे... तू देऊ नकोस... मन्या : ते तर तू समोर येऊन मागितलेस तरी देणार नाही... Edited By - Priya Dixit