मी बाहेरचे काही खात नाही
एकदा रमा आणि सीमा बाहेर हॉटेलमध्ये सामोसा खात असतात
रमा : अगं सीमा तू सामोस्यामधील भाजीच का खात आहेस
बाहेरचे कव्हर खालले नाही ?
सीमा : कारण माझी आई म्हणते बाहेरचं काही खाऊ नये
म्हणून मी बाहेरचे काहीच खात नाही.
Edited By- Priya Dixit