रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2022 (14:51 IST)

पंड्या माझा रूम पार्टनर

joke
बंड्याला अंगाला खाज येते आणि तो डॉक्टर कडे जातो 
डॉक्टर - आपण कोणता साबण वापरता?
बंड्या  - पंड्याचा लिंबाचा साबण...
डॉक्टर - कोणती पेस्ट वापरता?
बंड्या  - पंड्याची आयुर्वेदिक पेस्ट
डॉक्टर - शॅम्पू?
बंड्या  - पंड्याचा हर्बल शैम्पू..
डॉक्टर - हेयर ऑईल?
बंड्या  - पंड्याच आवळ्याच तेल…
डॉक्टर - हे पंड्या मल्टीनॅशनल कंपनी ब्रॅण्ड आहे की पॉप्युलर लोकल ब्रॅण्ड आहे?
बंड्या  - नाही... तसं काही डॉक्टर,
पंड्या माझा रूम पार्टनर आहे.
 
 
Edited By - Priya Dixit