1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Updated : शनिवार, 3 डिसेंबर 2022 (08:36 IST)

ज्योतिषी आणि बंडू

ज्योतिषी: बंडूला ,तुझ्या कुंडली मध्ये
तर पैसाच पैसा आहे
बंडू : ज्योतिषी काका पण कुंडली 
मधून बैंक अकाउंट मध्ये
ट्रांसफ़र कसे करायचे?ते तरी सांगा
 
Edited By- Priya Dixit