व्यायाम केला पाहिजे
डॉक्टर गण्याला - हे बघा,
तुमची तब्येत सुधरायची असेल
तर तुम्ही व्यायाम केला पाहिजे...
एक काम करा तुम्ही रोज कुठलातरी खेळ खेळायला सुरवात करा...
गण्या - डॉक्टर , मी तर दररोज क्रिकेट आणि टेनिस खेळतो...
डॉक्टर - अरे वा... किती वेळ खेळता?
गण्या - जोपर्यंत मोबाइलचं चार्जिंग असतं तोपर्यंत...!!!
Edited By - Priya Dixit