गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: रविवार, 13 नोव्हेंबर 2022 (12:30 IST)

केकला मुंग्या लागल्या

joke
3 मुंग्यांना 1 केक दिसतो
पहिली जाते आणि केक खाते
दुसरी पण जाऊन खाते
तिसरी नाही खात का ?
ती म्हणते: शिईईईई
केक ला मुंग्या लागल्यात
 
Edited By - Priya Dixit